Advertisements123
Tulsi Vivah Puja Vidhi In Marathi, Tulsi Vivah 2019 – 9 November :- कार्तिक शुक्ल एकादशीपासून पुढे चार दिवस तुळशी विवाह लावला जातो. तुळशीला विष्णू-प्रिया असेही संबोधले जाते. तुळशी विवाहासाठी कार्तिक शुक्ल नवमी ही तिथी योग्य आहे. परंतु, काही जण एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी पूजा करतात व पाचव्या दिवशी तुळशीचा विवाह करतात. तुळशीचा विवाह देवाशी म्हणजेच श्रीकृष्णाशी लावला जातो.
Advertisements123
तसेच वाचा – तुळशी विवाह कथा | Tulsi Vivah Marathi Katha
तुळशी विवाह कसा करावा?
Advertisements123
- तुळशी विवाहाच्या तीन महिने आधीपासून तुळशीच्या रोपाला नियमित पाणी घालून त्याची पूजा करावी.
- मुहूर्तानुसार मंत्रोच्चारण करून दाराला तोरण लावा व मंडप लावा.
- चार पुरोहितांकरवी गणपती-मातृका पूजा करा.
- यानंतर लक्ष्मी-नारायणाची मूर्ती व तुळशीपत्रासोबत सोने व चांदीची तुळस आसनावर ठेवा.
- यजमानाने पत्नीसोबत उत्तराभिमुख आसन ग्रहण करावे.
- गोरज मुहूर्तावर (वराचे) देवाचे पूजन करावे.
- मंत्रोच्चारासहित कन्येस (तुळशीस) दान करावे.
- यानंतर हवन व अग्नीभोवती सप्तपदी पूर्ण करावी.
- नंतर वस्त्र व आभूषणे घालावित.
- नंतर ब्राह्मण भोजन करवून मग स्वत: अन्न ग्रहण करावे.
- शेवटी मंगलाष्टकांनी विवाह लावावा.
तुळशीचे महत्त्व
- तुळशी हे दिसायला साधारण रोप असले तरी भारतीयांसाठी ते पवित्र आहे.
- पूजेच्या साहित्यात तुळशीपत्र गरजेचे असते. त्याशिवाय देव प्रसाद ग्रहण करत नाहीत, असे मानले जाते.
- नवमी, दशमीचे व्रत व पूजा करून नंतरच्या दिवशी तुळशीचे रोप ब्राह्मणाला दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
- स्नानानंतर रोज तुळशीच्या रोपाला पानी देणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.
- तुळशीमुळे तिच्या आसपासच्या वातावरणातील हवा शुध्द होते.
- तुळशीपत्रांचा अर्क बर्याच आजारांवर रामबाण उपाय ठरतो.
Advertisements123
Other Similar Posts –
Advertisements123
- Happy Tulsi Vivah Hd Images, Wallpaper, Pictures, Photos
- Tulsi Vivah Messages, Wishes, Shayari, Status, Slogans, Hindi, English
Related posts:
नरक चतुर्दशी पर यहां जलाएं 14 दीपक आएगी जीवन में खुशहाली
जानिये किन 6 देवों की पूजा होती है धनतेरस के दिन
नवरात्रि 2021 कलश स्थापना मुहूर्त | जानिये नवरात्रि में क्यों उगाई जाती है जौ और क्या है इस से जुड़े ...
स्कंद षष्ठी व्रत एवं पूजन विधि | महत्व | भगवान कार्तिकेय का जन्म कथा
गोगाजी की जीवनी और गोगा नवमी की कथा
हरियाली अमावस्या व्रत कथा, पूजा विधि, महत्व
वरुथिनी एकादशी का महत्व, व्रत विधि एवं व्रत कथा, वरुथिनी एकादशी
Dev Uthani Ekadashi - देवउठनी एकादशी व्रत कथा पूजा विधि
कजरी तीज 2019: कजली तीज पूजा विधि
शनि त्रयोदशी व्रत कथा, पूजा विधि | Shani Trayodashi Vrat Katha, Puja Vidhi
Advertisements123
Advertisements123
Advertisements123
Join the Discussion!