Children’s Day Status In Marathi , Children’s Day Quotes In Marathi , Children’s Day Slogans In Marathi , Bal Diwas Status In Marathi , Bal Diwas Day Quotes In Marathi , Bal Diwas Slogans In Marathi , 2019 , WhatsApp , Facebook , Images , Photos
*****
Children’s Day Status In Marathi
देशाच्या प्रगतीचा आम्ही आहोत आधार, आम्ही करू चाचा नेहरूंचे स्वप्न साकार, Happy Children’s Day !
*****
“आम्ही आमच्या मुलांना जीवन जगण्यासाठी घडवतो, पण उलट मुलंच आम्हाला त्यांच्या छोट्या लीलांमधून जीवन काय आहे हे शिकवतात.” Happy Children’s Day !
*****
“काही गोष्टी अशा असतात ज्या पैशांनी विकत घेता येत नाही, यापैकीच एक गोष्ट म्हणजे बालपण… Happy Children’s Day !
*****
Bal Diwas Status In Marathi
या दिवशी प्रत्येक बापाला आपल्या मुलाची आठवण येते आणि म्हणूनच मला तुझी आली. Happy Baldiwas
*****
मुलांना शिकवा श्रीमंत होण्यासाठी नाहीतर आनंदी राहण्यासाठी. ज्यामुळे त्यांना कळेल वस्तूचं मूल्य त्यांची किंमत नाही. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
*****
विना शांती सर्व स्वप्न विरून जातात आणि राख बनतात. मुलांचंही तसंच आहे त्यांना शांतपणे समजवल्यास ती घडतात नाहीतर….बालदिनाच्या शुभेच्छा.
*****
Children’s Day Quotes In Marathi
जगातील सर्वात चांगला वेळ, जगातील सर्वात चांगला दिवस, जगातील सर्वात सुंदर क्षण फक्त बालपणीच मिळतात. Happy Children’s Day !
*****
मुलंही देवाघरची फुलं आनंद पसरवतात आणि सुख देतात. त्यांच्यावर भरपूर प्रेम करा आणि नाजूक हातांनी सांभाळा Happy Children’s Day !
*****
आपल्या मुलांना फक्त दोन भेटवस्तू द्यावात एक म्हणजे जबाबदारीची मुळं आणि आणि दुसरं म्हणजे स्वातंत्र्याचे पंख. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
*****
Bal Diwas Quotes In Marathi
प्रत्येक गोष्ट विकत घेता येते पण बालपण नाही. बालदिवस आनंदाने साजरा करा आणि मुलांना भरपूर प्रेम द्या. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
*****
“चाचांचा जन्मदिवस आहे आज सर्व मुलं येतील, चाचाजींना गुलाब वाहून सारा परिसर सुगंधित करतील Happy Children’s Day”
*****
“चला आपल्या जगातील या चिमुकल्यांच्या आनंदासाठी एक सुरक्षित जग बनवूया. बालदिनाच्या शुभेच्छा.”
*****
Children’s Day Slogans In Marathi
तुम्हाला पाठवत आहे शुभेच्छांचा गुच्छ…प्रेमाने भरलेला तुमचं आयुष्य सुगंधित करण्यासाठी…आनंदी राहा आणि आठवणी जपा…बालदिनाच्या सुंदर शुभेच्छा.
*****
फक्त मुलांनाच हा विश्वास असतो की, ते सर्वकाही करू शकतात. अशा निरागस मुलांना बालदिनाच्या गोड शुभेच्छा
*****
काही वेळा शाळा बुडवणं आणि मित्रांसोबत वेळ घालवणं चांगल असतं. कारण आता मागे वळून पाहिल्यावर कळतं की, शाळेतले मार्क नाहीतर अशा आठवणी जास्त हसवतात. या दिवशी प्रत्येक बापाला आपल्या मुलाची आठवण येते आणि म्हणूनच मला तुझी आली. Happy Baldiwas
*****
Bal Diwas Slogans In Marathi
मुलांना शिकवा श्रीमंत होण्यासाठी नाहीतर आनंदी राहण्यासाठी. ज्यामुळे त्यांना कळेल वस्तूचं मूल्य त्यांची किंमत नाही. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
*****
विना शांती सर्व स्वप्न विरून जातात आणि राख बनतात. मुलांचंही तसंच आहे त्यांना शांतपणे समजवल्यास ती घडतात नाहीतर….बालदिनाच्या शुभेच्छा.
*****
जगातील सर्वात चांगला वेळ, जगातील सर्वात चांगला दिवस, जगातील सर्वात सुंदर क्षण फक्त बालपणीच मिळतात. Happy Children’s Day.
*****
मुलांमध्ये दिसतो देव, चला देवाची ही कलाकृती साजरी करूया Happy Children’s Day.
*****
प्रत्येक पर्वत चढा, प्रत्येक झऱ्यात भिजा, प्रत्येक इंद्रधनुष्याला गवसणी घाला जोपर्यंत तुमचं स्वप्नं मिळत नाही. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Children’s Day Status In Marathi 2019
*****
- बाल दिवस शायरी | Bal Diwas Shayari in Hindi | Children’s Day Shayari
- बाल दिवस शुभकामना संदेश | Bal Diwas Wishes in Hindi | Children’s Day Wishes
- Children’s Day Poems For Kids | Bal Diwas Poems For Kids
- Happy Children’s Day HD Images, Wallpaper, Pictures, Photos
- Bal Diwas Status In Hindi | Children’s Day Status In Hindi
Join the Discussion!