Teachers Day Messages In Marathi, Teachers Day SMS In Marathi, Teachers Day Shayari In Marathi, Teachers Day Wishes In Marathi
Happy Teachers Day HD Images, Wallpaer, Pics, Photos, Greetings
*****
घरी म्हणायचे,
“शाळेत हेच शिकवतात का?”
आणि शाळेत म्हणायचे,
“घरच्यांनी हेच शिकवलं का?”
तरीपण शिक्षक दिनाच्या शुभेच्छा…
*****
सूर्य किरण जर उगवले नसते,
तर आकाशाचा रंगच समजला नसता,
जर महात्मा जोतिबा फुले जन्मले नसते,
तर खरचं स्त्री शिक्षणाचे महत्व समजले नसते…
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Teachers Day SMS In Marathi For WhatsApp
*****
सर आज तुमची कमी मला भासत आहे,
कारण तुमच्या मुळे मी घडलो आहे,
तुमच्या पुढे मी नतमस्तक झालो आहे,
मला आशिर्वाद द्या सर हि माझी इच्छा आहे…
Shikshak Dinachya Hardik Shubhechcha!!!
*****
शिकण्याचा आनंद आपल्याकडूनच आला आहे, कारण आपण हे जाणून घेण्यासाठी गोष्टी आश्चर्यकारक बनविता… शिक्षक दिवसांच्या शुभेच्छा
Teachers Day Wishes In Marathi For Facebook
*****
मेहनतीच्या हजार दिवसांपेक्षा चांगला – अभ्यास हा एक दिवस एका महान शिक्षकासह असतो
*****
आपण ज्या प्रकारे शिकवता ते… आपण सामायिक केलेले ज्ञान… आपण घेत असलेली काळजी… प्रेम आपण शॉवर करता .. आपल्याला जगाचे सर्वोत्कृष्ट शिक्षक बनवते
*****
गुरुने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हां पुढे वारसा
शिक्षकदिन निमित्त तुम्हाला
हार्दिक शुभेच्छा
Teachers Day Messages In Marathi
*****
गुरु आणि रस्ते दोघांत एक साम्य आहे
स्वतः जिथे आहे तिथेच राहतात
परंतु दुसऱ्यांना त्यांच्या धेय्यापर्यंत पोहचवतात
*****
आई वडिलांचे रूप आहे गुरु
कलियुगामध्ये देवाचा अवतार आहे गुरु
Teachers Day Messages In Marathi With Images
Happy Teachers Day Gif Free Download
*****
Join the Discussion!