Gandhi Jayanti Status Quotes Slogans Messages Wishes SMS Shayari In Marathi With Images Photos Wallpaper For WhatsApp & Facebook 2019 | गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
*****
इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy Gandhi Jayanti Hd Images Photos Pics Wallpaper Greetings Gif
Gandhi Jayanti Messages In Marathi
*****
देवाला कोणताच धर्म नसतो. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
*****
आम्ही आमचा स्वाभीमान कुणला दिलाच नाही, तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
*****
रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल, पण ह्रदय हवे. ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
*****
एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत, हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
*****
तुम्ही मला कैद करू शकता, माझा छळ करू शकता, माझे शरीर नष्ट करू शकता. पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
Gandhi Jayanti Quotes In Marathi
*****
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी आहे, हेही मला मान्य आहे. म्हणूनच फार पूर्वी मी एक निष्कर्ष काढलाय, की सर्वच धर्म सत्य आहेत आणि सर्वांमध्ये काही ना काही चुका आहेत. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
*****
तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही. पण तुम्ही काहीच केले नाहीत, तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
*****
प्रेमाची शिकवण लहान मुलांकडून फार छान शिकता येते. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
*****
धीर म्हणजे स्वतःचीच परिक्षा पहाणे. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
*****
जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
Gandhi Jayanti Slogans In Marathi
*****
कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
*****
माझ्या परवानगीशिवाय. मला कुणीही दुखावू शकत नाही. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
*****
कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
*****
चिंतेसारखं स्वतःला जाळणारं दुसरं काहीही नाही. देवावर पूर्ण विश्वास असेल तर कशाबद्दलही आपण चिंता का करतो याचीच लाज वाटली पाहिजे. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
*****
बलहीन व्यक्ती कुणालाही क्षमा करू शकत नाही. बलवान माणूसच क्षमा करू शकतो. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
Gandhi Jayanti SMS In Marathi
*****
‘डोळ्याच्या बदल्यात डोळा’ या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
*****
माझ्यातल्या उणीवा आणि माझं अपयश हे माझं यश आणि माझ्या बुद्धिमत्तेसारखंच देवाकडून मिळालं आहे. मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी वहातो. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
*******
अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र आहे. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
*****
आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर तुमच्यावर हसतील, नंतर भांडतीलही; पण सरतेशेवटी विजय तुमचाच असेल. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
*****
चांगल्या बदलाची सुरूवात आधी स्वत:पासून करा. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
Gandhi Jayanti Status In Marathi
*****
माझ्या परवानगीशिवाय कोणीही मला दुखावू शकत नाही. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
*****
हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश तात्पुरते असते. त्यामुळे होणारे नुकसान मात्र दीर्घकालीन असते. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
*****
मौनाने क्रोधावर विजय मिळवता येतो. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
*****
कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमानं जिंका. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
*****
‘सत्य’ आणि ‘अहिंसा’ हाच माझा धर्म आहे. ‘सत्य’ हा माझा देव आहे आणि ‘अहिंसा’ ही त्या देवाची आराधना आहे. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
Gandhi Jayanti Wishes In Marathi
*****
- सम्बलपुर – उड़ीसा – यहाँ है महात्मा गांधी का मन्दिर
- Gandhi Jayanti Song in Hindi | आज है दो अक्टूबर का दिन, आज का दिन है बड़ा महान
- महात्मा गांधीजी के 100 अनमोल विचार
- Gandhi Jayanti Status Quotes Slogans In Hindi
Join the Discussion!